सातबारा Watch

← वरखेड

Ferfar #4382 · वरखेड

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
विजय रामनाथ गिरबोने
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा नेवरगाव लिहून घेणार : दादाहारी नामदेव उबाळे व हरिभाऊ नामदेव उबाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : हरिभाऊ नामदेव याचे क्षेत्र र रु ७०००० मध्य sbh शा नेवरगाव कडे तारण - 3233 सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : शा नेवरगाव कडे तारण र रु 157000/ मध्ये दादाहारी नामदेव उबाळे कडे - 3413 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.