सातबारा Watch

← मांजरी

Ferfar #5750 · मांजरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-07-06
Objection until
2026-07-21
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
अपरिन अफजल पटेल
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 24/06/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/06/2026, बक्षीसपत्राने लिहुन देणार:- प्रभाकर रामकृष्ण भाले (खाता क्रमांक :- 477) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 47 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- निलेश प्रभाकर भाले (खाता क्रमांक :- 2698)यांना दुय्यम निबंध‍क गंगापूर यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 3272 दिनांक 24/06/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.