सातबारा Watch

← मांजरी

Ferfar #5823 · मांजरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
अमोल पोपटराव काळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 बोअरवेल नोंद अर्जदार भागवत मनोज साळुंके यांनी दि:-07/10/2026 अर्ज दिला कि त्यांनी मौजे मांजरी ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट न 78 मधील त्याच्या शेत जमिनी मध्ये 1 स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे करिता त्यांच्या ७/१२ वर इतर अधिकार मध्ये 1 स्वतंत्र बोअरवेल नोंद करण्याबाबत 100 रु बॉड वरील शपथपत्र बॉड क्रमांक 82AB-333257 दि 07/10/2026 व अर्ज स्तळपहाणी पंचनामा करून नोंद घेतली फक्त.