Ferfar #5838 · मांजरी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- अमोल पोपटराव काळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
विहीर नोंद
खातेदार नामे नरहरी दत्तात्रय शिलेदार यांनी दि:-16/10/2026 रोजी अर्ज दिला कि त्यांनी मौजे मांजरी ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट न 104 मधील त्याच्या शेत जमिनी मध्ये 1 स्वतंत्र विहीर असून त्यांच्या ७/१२ वर इतर अधिकार मध्ये स्वतंत्र विहीर नोंद करण्याबाबत अर्ज व 100 रु बॉड 82AB-276358 शपथपत्र व स्तळपहाणी पंचनामा करून नोंद व अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली फक्त.