सातबारा Watch

← मांजरी

Ferfar #5841 · मांजरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
99/ब
Talathi
अमोल पोपटराव काळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 वाटणीने– अर्जदार 1) मायजी गंगाधर मिसाळ यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की त्यांची मौजे मांजरी येथे गट नबंर 99/ब मध्ये वाटणीपञ लिहुन देणार 1) मायजी गंगाधर मिसाळ यांचे नावे लागवडीयोग्य 0 हे 40 आर व पोटखराब 0 हे 00 आर शेत जमीन असुन सदर जमीनीचे त्यांनी कुटुंब व्यवस्थेकरिता आपआपसात वाटणीपञ केले असुन त्यानुसार वाटून घेणार 1) बाळासाहेब मायजी मिसाळ यांना लागवडीयोग्य 0 हे 40 आर व पोटखराब 0 हे 00 आर शेत जमीन वाटुन दिली व घेतली आहे. करीता 100 रुपयाचे बॉण्डवरील नोटरी वाटणीपञ बॉण्ड क्रंमाक 82AB-892144 नोटरी दिनांक 11/05/2026 रोजी अर्ज आलेवरुन नोद घेतली फक्त.