सातबारा Watch

← वाहेगांव

Ferfar #9190 · वाहेगांव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
388
Talathi
विजय रामनाथ गिरबोने
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 वाटणीने – अर्जदार शिवाजी एकनाथ मनाळ यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की वाटणीपत्र लिहुन देणार शिवाजी एकनाथ मनाळ यांचे नावे मौजे वाहेगाव येथे गट नबंर 388 मध्ये लागवडी योग्य 1 हे 39 आर व पोट खराब 0 हे 03 आर जमीन असुन सदर जमीनीचे त्यांनी आपआपसात वाटणीपत्र केले असुन त्यानुसार वाटणीपत्र लिहुन घेणार कल्पना शिवाजी मनाळ यांना लागवडी योग्य 1 हे 39 आर व पोट खराब 0 हे 03 आर जमीन पत्नी या नात्याने वाटुन दिली आहे. करीता 100 रुपयाचे बॉण्डवरील वाटणीपत्र बॉण्ड क्रंमाक 82AB –771821 नोटरी दिनांक – 5/10/2026 प्रमाणे केलेले वाटणीपत्र व अर्ज आले वरुन नोंद घेतली फक्त.