Ferfar #9191 · वाहेगांव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 329
- Talathi
- विजय रामनाथ गिरबोने
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
वाटणीने – अर्जदार काकासाहेब सोपान मनाळ व बंडु सोपान मनाळ यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की मौजे वाहेगाव येथे वाटणीपत्र लिहुन देणार काकासाहेब सोपान मनाळ यांचे नावे गट नबंर 329 मध्ये लागवडी योग्य 1 हे 21 आर जमीन नावे असुन सदर जमीनी पैकी त्यांनी वाटणीपत्र लिहुन घेणार अश्विनी काकासाहेब मनाळ यांना लागवडी योग्य 0 हे 60 आर जमीन पत्नी या नात्याने वाटुन दिली आहे तसेच वाटणीपत्र लिहुन देणार बंडु सोपान मनाळ यांचे नावे गट नबंर 329 मध्ये लागवडी योग्य 1 हे 20 आर असुन सदर जमीनी पैकी त्यांनी वाटणीपत्र लिहुन घेणार वर्षा बंडु मनाळ यांना लागवडी योग्य 0 हे 60 आर जमीन पत्नी या नात्याने वाटुन दिली आहे.
करीता 100 रुपयाचे बॉण्डवरील वाटणीपत्र बॉण्ड क्रंमाक 82AB –531310 नोटरी दिनांक – 08/10/2026 प्रमाणे केलेले वाटणीपत्र व अर्ज आले वरुन नोंद घेतली फक्त.