Ferfar #9192 · वाहेगांव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- विजय रामनाथ गिरबोने
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
वाटणीने – अर्जदार मोहन रुस्तुम हिवाळे यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की वाटणीपत्र लिहुन देणार मोहन रुस्तुम हिवाळे यांचे नावे मौजे वाहेगाव येथे गट नबंर 71 मध्ये लागवडी योग्य 0 हे 48 आर जमीन नावे असुन सदर जमीनीचे त्यांनी आपआपसात वाटणीपत्र केले असुन त्यानुसार वाटणीपत्र लिहुन घेणार गोविंद मच्छिद्र हिवाळे यांना लागवडी योग्य 0 हे 24 आर वाटणीपत्र लिहुन घेणार रोहीत लक्ष्मण हिवाळे यांना लागवडी योग्य 0 हे 24 आर जमीन नातु या नात्याने वाटुन दिली आहे .सदर वाटणीपत्रास लक्ष्मण मोहनराव हिवाळे व मच्छिद्र मोहन हिवाळे यांनी संमती दिलेली आहे
करीता 100 रुपयाचे बॉण्डवरील वाटणीपत्र बॉण्ड क्रंमाक 82AB – 333259 नोटरी दिनांक – 08/10/2026 प्रमाणे केलेले वाटणीपत्र व अर्ज आले वरुन नोंद घेतली फक्त.