सातबारा Watch

← नेऊरगाव

Ferfar #10203 · नेऊरगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
421
Talathi
राशेद ईर्शाद शेख
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : नेवरगाव वि.का.सेवा.सह.सोसायटी लिहून घेणार : एकनाथ राजु पुंड यांनी सर्व्हे क्रमांक : 421 तपशिल : नेवरगांव कडे एकनाथ राजु चा हिस्सा तारण र.रु. 26,000/- मध्ये. - 4953 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नेवरगाव वि.का.सेवा.सह.सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.