Ferfar #10210 · नेऊरगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 371
- Talathi
- राशेद ईर्शाद शेख
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार दत्तात्रय नामदेव पवार राहणार नेवरगाव ता.गंगापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांचे नावे मौजे नेवरगाव शिवार जमीन गट क्र 371 मध्ये 1 हे 61 आर एकूण जमीन असून या जमीन क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून.बोअरवेल नोंद सातबारा इतर हक्कात घेणेबाबत आलेल्या अर्जानुसार पंचासमक्ष जायमोक्यावर हजर होऊन पाहणी पंचनामा केला.त्यानुसार स्वतंत्र बोअरवेल नोंद घेतली असे फक्त.जी मंजुरीस्तव सादर.