सातबारा Watch

← नेऊरगाव

Ferfar #10213 · नेऊरगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
राशेद ईर्शाद शेख
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि छ संभाजीनगर शाखा लासुर स्टेशन लिहून घेणार : देविदास शंकर पंडूरे यांनी लासुर स्टेशन कडे देविदास शंकर चा हिस्सा तारण र.रु. 20,000/- मध्ये. - 6019 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवगिरी नागरी सहकारी बँक लि छ संभाजीनगर शाखा लासुर स्टेशन यांचेकडील पत्र क्रमांक लासुर/259/2026-2027 दिनांक-19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.