सातबारा Watch

← नेऊरगाव

Ferfar #10224 · नेऊरगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
राशेद ईर्शाद शेख
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार – सुनिता रामेश्वर वडाडणे राहणार नेवरगाव ता.गंगापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांचे नावे मौजे नेवरगाव शिवार जमीन गट क्र 52 मध्ये 2 हे 44 आर एकूण जमीन असून या जमीन क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून.बोअरवेल नोंद सातबारा इतर हक्कात घेणेबाबत आलेल्या शपथपत्र पेपर क्रमांक 82AB333740 व अर्जानुसार पंचासमक्ष जायमोक्यावर हजर होऊन पाहणी पंचनामा केला.त्यानुसार स्वतंत्र बोअरवेल नोंद घेतली असे फक्त.जी मंजुरीस्तव सादर.