सातबारा Watch

← नेऊरगाव

Ferfar #10227 · नेऊरगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
राशेद ईर्शाद शेख
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अनिल सुखदेव सानप यांनी नेवरगाव गट नंबर 33 मधील प्रवीण साहेबराव काळे यांचे क्षेत्र दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3776 दिनांक-30/06/2026 अन्वये खरेदी केले होते तसेच त्यांचे नाव फेरफार क्रमांक 10099 अन्वये भोगवटादार सदरी नोंद झाली परंतु सदर खरेदी दस्तमाधिल विहीर त्यांचे नावे घेतली गेली नाही त्यामुळे अनिल सुखदेव सानप यांनी सदर विहीर सातबाराच्या इतर अधिकारात त्यांच्या नावे घेण्याकरिता अर्ज केला .अर्जदार यांचा अर्ज तसेच दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3776 दिनांक-30/06/2026 अन्वये नोंद घेतली जी मंजूरीस्तव सादर.