सातबारा Watch

← नेऊरगाव

Ferfar #10229 · नेऊरगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
350
Talathi
राशेद ईर्शाद शेख
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि. छ.संभाजीनगर शाखा लासूर स्टेशन लिहून घेणार : कृष्णा काशिनाथ वालतुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 350 तपशिल : शाखा लासूर स्टे. र रु 25000 कृष्णा काशिनाथ - 6019 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवगिरी नागरी सहकारी बँक लि. छ.संभाजीनगर शाखा लासूर स्टेशन यांचेकडील पत्र क्रमांक- देव/ला.स्टेशन/266/२०२६-२७ दिनांक- 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.