Ferfar #3148 · बगडी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- अपरिन अफजल पटेल
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार श्री लक्ष्मीबाई कडू गायकवाड रा.बगडी यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे बगडी येथील गट नंबर 132 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली. विहीरीची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्जावरून व 100 रु. च्या बॉन्ड वरील शपथपत्र क्र 82AB 245210 दि 15/09/2026 सादर केल्यावरून स्थळपाहणी पंचनामा केला. यावरून नोंद घेतली. जी मंजूरीस्तव सादर.