Ferfar #3149 · बगडी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/2
- Talathi
- अपरिन अफजल पटेल
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार श्री रऊफ अब्दुल गनीखान पठाण रा. बगडी यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे बगडी येथील गट नंबर 80/2 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला. बोरवेलची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्जावरून स्थळपाहणी पंचनामा केला. यावरून नोंद घेतली. जी मंजूरीस्तव सादर.