Ferfar #3153 · बगडी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/2
- Talathi
- अपरिन अफजल पटेल
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गंगापूर
लिहून घेणार : अब्दुलगणीखान फाजलखान पठाण, राफीकखान अब्दुलगणीखान पठाण, इम्रानखान अब्दुलगणीखान पठाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 80/2 तपशिल : गंगापुर र रु 475000/- ट्रक्टर साठी अबदुल गणी फाजलखॉ , रफीखॉ व इंरानखॉ पिता गणी - 1883
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गंगापूर यांचेकडील पत्र जा क्र SBI/20010/KCC/26-27/14 दि 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.