सातबारा Watch

← बगडी

Ferfar #3154 · बगडी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
अपरिन अफजल पटेल
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार श्री बाळासाहेब कचरू मारकळ रा.बगडी यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे बगडी येथील गट नंबर 122 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली. विहीरीची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्जावरून व 100 रु. च्या बॉन्ड वरील शपथपत्र क्र 82AB 553247 दि 14/10/2026 सादर केल्यावरून स्थळपाहणी पंचनामा केला. यावरून नोंद घेतली. जी मंजूरीस्तव सादर.