Ferfar #1789 · बोलेगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- विनायक कचरू गोजरे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्जदार आसाराम पुंजाजी नरवडे यांनी अर्ज , शपतपत्र आणि त्यांच्या आई गीताबाई पुंजाजी नरवडे यांचे मृत्यू प्रमाणपत्र देऊन कळविले की मौजे बोलेगाव गट क्रमांक 72 मधील इतर अधिकारात फेरफार क्रमांक 755 नुसार गीताबाई पुंजाजी नरवडे यांच्या नावाची नोंद ही कमी करण्यात यावी.
करिता आसाराम पुंजाजी नरवडे यांचा अर्ज ,शपतपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्रावरून मौजे बोलेगाव गट क्रमांक 72 मधील इतर अधिकारात फेरफार क्रमांक 755 नुसार गीताबाई पुंजाजी नरवडे यांच्या नावाची नोंद ही नोंद कमी करण्यात येत आहे