Ferfar #1795 · बोलेगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125
- Talathi
- विनायक कचरू गोजरे
- First seen
- 59m ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
वाटणीने– अर्जदार मिश्रीलाल चुनीलाल बैनाडे यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की त्यांची मौजे बोलेगाव येथे गट नबंर 125 मध्ये वाटणीपञ लिहुन देणार 1) मिश्रीलाल चुनीलाल बैनाडे आणि रतिलाल चुनीलाल बैनाडे फेरफार क्र. 1379 अन्वये यांच्या नावे लागवडीयोग्य क्षेत्र 2 हे 08 आर व पोटखराब 0 हे 02 आर शेत जमीन असुन सदर जमीनीचे त्यांनी कुटुंब व्यवस्थेकरिता आपआपसात वाटणीपञ केले असुन त्यानुसार वाटून घेणार 1)गिरजाबाई रतिलाल बैनाडे यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 40 आर व पोटखराब 0 हे 0आर 2) रतिलाल चुनीलाल बैनाडे यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 40 आर व पोटखराब 0 हे 0आर 3) मिश्रीलाल चुनीलाल बैनाडे यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 40 आर व पोटखराब 0 हे 0आर 4) जयकोर मिश्रीलाल बैनाडे यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 48 आर व पोटखराब 0 हे 02आर 5) पप्पू मिश्रीलाल बैनाडे यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 40 आर व पोटखराब 0 हे 00 आर याप्रमाणे शेतजमीन वाटुन दिली आहे. सदरील वाटणीचा पंचनामा करून जाहीर प्रगटन संबंधीत ग्रामपंचायत च्या फलकावर ढकवण्यात आले असून करीता 100 रुपयाचे बॉण्डवरील नोटरी वाटणीपञ बॉण्ड क्रंमाक 82AB295411 नोटरी दिनांक 01/10/2026 रोजी अर्ज आलेवरुन नोद घेतली फक्त