सातबारा Watch

← मेंदीपुर

Ferfar #843 · मेंदीपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
खांडेकर बी. एस.
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बोअरवेल नोंद:- अर्जदार सिताबाई बहिरनाथ धनाईत,पांडुरंग बहिरनाथ धनाईत यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे मेंदीपुर येथे गट नं 6 मध्ये त्यांच्या क्षेत्रात स्वतंत्र एक एक नवीन बोअरवेल खोदली असुन सातबारामध्ये इतर हक्कात नोंद करण्याची विनंती केली आहे. करीता अर्ज आले वरून स्थळ पाहणी पंचनामा केला असून त्या आधारे नोंद घेतली फ़क़्त.