Ferfar #1499 · हनुमंतगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- रत्नाकर व्यंकटराव पांचाळ
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
बोअरवेल नोंद- अर्जदार मुस्तफा यासीन शेख रा.ढोरेगाव ता.गंगापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांचे नावे मौजे हनुमंतगाव शिवार जमीन गट क्र 87 मध्ये मुस्तफा यासीन शेख,कासम यासीन शेख,जाबीर यासीन शेख,ताहेराबी यासीन शेख यांची सामाईक जमीन असून या जमीन क्षेत्रात अर्जदार यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून.बोअरवेल नोंद सातबारा इतर हक्कात घेणेबाबत आलेल्या शपथपत्र बॉंड क्र 82AB497082 व अर्जानुसार पंचासमक्ष जायमोक्यावर हजर होऊन पाहणी पंचनामा केला.त्यानुसार स्वतंत्र बोअरवेल नोंद घेतली असे फक्त.जी मंजुरीस्तव सादर.