सातबारा Watch

← हनुमंतगाव

Ferfar #1506 · हनुमंतगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
51/2
Talathi
रत्नाकर व्यंकटराव पांचाळ
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ढोरेगाव लिहून घेणार : माणिक आसाराम उदे यांनी सर्व्हे क्रमांक : 51/2 तपशिल : ढोरेगांव कडे माणीक आसाराम यांचा हिस्सा तारण र.रु. 35,000/- मध्ये. - 957 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र कर्ज बोजा/माणिक आसाराम उदे/ २०२६-२७ दि.02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.