सातबारा Watch

← पखोरा

Ferfar #3397 · पखोरा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
रत्नाकर व्यंकटराव पांचाळ
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बोअरवेल नोंद- अर्जदार प्रणव वैभव जोशी रा.पखोरा ता.गंगापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांचे नावे मौजे पखोरा शिवार जमीन गट क्र 54 मध्ये जमीन असून या जमीन क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून.बोअरवेल नोंद सातबारा इतर हक्कात घेणेबाबत आलेल्या पंचासमक्ष जायमोक्यावर हजर होऊन पाहणी पंचनामा केला.त्यानुसार स्वतंत्र बोअरवेल नोंद घेतली असे फक्त.जी मंजुरीस्तव सादर