सातबारा Watch

← भेंडाळा

Ferfar #4834 · भेंडाळा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
156/ब, 157
Talathi
प्रभाकर बन्सीधर धनायत
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 हक्कसोडपञाने – अर्जदार मच्छिद्रनाथ बबनराव देवकर यांनी अर्ज व हक्कसोड पञ देवुन कळविले की मौजे – भेंडाळा येथे सर्वे नबंर 157, 156/अ मध्ये वारसा फेर क्रंमाक 4816 व 4817 नुसार वारसा अन्वये 1. मच्छिद्रनाथ बबनराव देवकर 2. मुकुंदराज बबनराव देवकर 3. सुनिता दत्तात्रय देवकर 4. रणजित दत्तात्रय देवकर 5. तृषाली सागर शेटे व 6. रुपाली सुहास कोल्हे या प्रमाणे वारस असुन त्यानुसार सदर फेर मधील वारस रणजित दत्तात्रय देवकर, तृषाली सागर शेटे, रुपाली सुहास कोल्हे यांनी त्यांचे सर्व हक्क 1. मच्छिद्रनाथ बबनराव देवकर 2. मुकुंदराज बबनराव देवकर 3. सुनिता दत्तात्रय देवकर यांचे हक्कात सोडुन दिले आहेत. करीता दुय्यम निबंधक छत्रपती गंगापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 5242 दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पञाची झेरॉक्स प्रत व अर्ज आले वरुन नोद घेतली फक्त.