Ferfar #4836 · भेंडाळा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : येस बॅक लि.
गहाणखत लिहुन देणार : ग्रेनॉच इंडस्ट्रीज तर्फे सं. धनंजय निवृत्ती थिटे रा. भेंडाळा यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5339-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 238, 239 क्षेत्र 6.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ग्रेनॉच इंडस्ट्रीज तर्फे सं. धनंजय निवृत्ती थिटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
तर्फे डायरेक्टर संजय चांगदेवराव होळकर (खाता क्रमांक :- 0) ,
तर्फे अधिकृत प्रतिनिधी सरताज आझाद सय्यद - (खाता क्रमांक :- 0) ,