सातबारा Watch

← भेंडाळा

Ferfar #4852 · भेंडाळा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
प्रभाकर बन्सीधर धनायत
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा गंगापूर गहाणखत लिहुन देणार : पोपट दादासाहेब निरपळ रा. भेंडाळा यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5608-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 632000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट दादासाहेब निरपळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 632000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.