सातबारा Watch

← भेंडाळा

Ferfar #4857 · भेंडाळा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
255
Talathi
प्रभाकर बन्सीधर धनायत
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि. छत्रपती संभाजीनगर शाखा गंगापूर तर्फे अमोल कल्याण डांगे गहाणखत लिहुन देणार : दिलीप विश्वनाथ परभणे रा. भेंडाळा यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6107-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप विश्वनाथ परभणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.