Ferfar #4858 · भेंडाळा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/ब
- Talathi
- प्रभाकर बन्सीधर धनायत
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बोअरवेल नोद – अर्जदार संदिप अशोक सवई यांनी अर्ज देवुन कळविले की त्यांचे नावे मौजे भेंडाळा येथे गट नबंर 112/ब मध्ये अर्जदार यांचे नावे शेत जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक स्वंतत्र बोअरवेल खोदला आहे सदर बोअरवेलची नोद करण्यात यावी अशी अर्ज देवुन विनंती केली आहे.
करीता अर्ज आले वरुन स्थळपाहणी पंचनामा केला असुन त्या आधारे अर्जदार यांचे नावे एक स्वंतत्र बोअरवेल ची नोद घेतली फक्त.