Ferfar #762 · गणेशवाडी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- ब्रजेश शंकरराव पारवे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : आकांक्षा विनोद खताळ ,पायल बळीराम खताळ ,पूजा कृष्णा खताळ रा. गणेशवाडी यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5558-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7 क्षेत्र 1.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकांक्षा विनोद खताळ ,पायल बळीराम खताळ ,पूजा कृष्णा खताळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कृष्णा अभिमान खताळ (खाता क्रमांक :- 1322) ,
बळीराम वसंत खताळ (खाता क्रमांक :- 297) ,