सातबारा Watch

← सिद्धपुर

Ferfar #1055 · सिद्धपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
अपरिन अफजल पटेल
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार श्री निर्मला रामराव देवकर रा. सिद्धपूर यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे सिद्धपूर येथील गट नंबर 58 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला. बोरवेलची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्जावरून स्थळपाहणी पंचनामा केला. यावरून नोंद घेतली. जी मंजूरीस्तव सादर.