सातबारा Watch

← नवाबपुर

Ferfar #1690 · नवाबपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
अपरिन अफजल पटेल
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार श्री अप्पासाहेब भाऊसाहेब चव्हाण रा. नवाबपूर यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे नवाबपूर येथील गट नंबर 02 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला. बोरवेलची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्जावरून स्थळपाहणी पंचनामा केला. यावरून नोंद घेतली. जी मंजूरीस्तव सादर.