Ferfar #1691 · नवाबपुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- अपरिन अफजल पटेल
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
खरेदीने - अर्जदार श्री बळीराम वसंत खताळ व इतर यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे नवाबपुर येथील गट नंबर 27 मधील फेर नं 1535 नुसार नोंद असलेली सामाईक विहीरीतील, विहीर हिस्सा संजय पुंडलिक धाडगे यांचा 0-5-4 पाई व विहीर हिस्सा पुष्पा संजय धाडगे यांचा 0-5-4 पाई याप्रमाणे एकूण हिस्सा 0-10-8 पाई त्यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्र 5318 दि 06/10/2026 प्रमाणे बळीराम वसंत खताळ यांना विक्री केला आहे. तसेच विहीर हिस्सा देविदास गोरखनाथ राऊत यांचा 0-5-4 पाई त्यांनी दुय्यम निबंधक गंगापूर कडील दस्त क्र 5177 दि 28/09/2026 प्रमाणे चंद्रभागाबाई ज्ञानदेव खताळ यांना विक्री केला आहे. तसेच दुय्यम निबंधक गंगापूर कडील दस्त क्र 5177 दि 28/09/2026 प्रमाणे सदरील गटामध्ये येण्या जाण्यासाठी पूर्व ते पश्चिम दिशेने 20 फुटाचा रस्ता लिहून घेणार चंद्रभागाबाई ज्ञानदेव खताळ, पूजा कृष्णा खताळ, आकांक्षा विनोद खताळ यांना व आशाबाई शिवाजी पवार व सुनीता मनोहर चव्हाण यांना राहील. रस्ता व विहीरीची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्जावरून स्थळपाहणी पंचनामा केला. यावरून नोंद घेतली. जी मंजूरीस्तव सादर.