सातबारा Watch

← जामगाव

Ferfar #7555 · जामगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
अमिता सुरेश लंगडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 वाटणी पत्राधारे नोंद- मौ जामगाव येथील खातेदार यांनी अर्ज देऊन सूचित केले कि, ग न 109 मध्ये एकनाथ लक्ष्मन ठोंबरे यांनी अर्ज देऊन सूचित केले की, त्यांचे वडील लक्ष्मन कुशाबा ठोंबरे यांचे 2.5950 आर मालकी क्षेत्र असून सदर चे क्षेत्रा पैकी 1.59 आर क्षेत्र ज्याची चातुर्सिमा पूर्वेला-इनाम क्षेत्र , पश्चिमेला- व्दारका लक्ष्मन ठोंबरे यांचे क्षेत्र ,उत्तरेला-सुधाकर मगर यांचे क्षेत्र दक्षिणेला- गंगाधर ठोंबरे यांचे क्षेत्र असलेले हे त्यांचा मुलगा एकनाथ लक्ष्मन ठोंबरे यांना व 0.8050 आर त्यांची चातुर्सिमा पूर्वेला-एकनाथ लक्ष्मन ठोंबरे यांचे क्षेत्र , पश्चिमेला-सरकारी जमीन यांचे क्षेत्र ,उत्तरेला-सुधाकर मगर यांचे क्षेत्र दक्षिणेला-गंगाधर ठोंबरे यांचे क्षेत्र हे त्यांच्या पत्नी व्दारका लक्ष्मन ठोंबरे यांना कायमस्वरूपी वाटून देऊन 0.20 आर क्षेत्र स्वताच्या नावे शिल्लक ठेवले आहे,सदर नोंद हि अर्जदाराचा अर्ज, व 100 च्या बॉंड पेपर वरील शपथपत्र क्र 58AB771672 दिनांक 30/01/2026 , पंचनामा व लिहून देणार व लिहून घेणार याचे जबाब आधारे घेण्यात आली, करिता सदर नोंद मंजुरीस्तव सादर.