Ferfar #7570 · जामगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 207
- Talathi
- अमिता सुरेश लंगडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
वारस नोंद- मौ जामगाव येथील खातेदार अजहर जहीर युसुफ खान यांनी अर्ज देऊन सूचित केले कि, ग न 207 मध्ये त्याचे वडील जहीर युसुफखा चांदखा यांचे नावे 1.09 आर क्षेत्र होते , त्यांचे दिनांक 05/08/2020 रोजी ते मयात झाल्यानंतर त्यांच्या क्षेत्राची पुढील प्रमाणे वारस कार्यवाही करण्यावी करण्यात यावी अशी विनंती केली आहे,सदर वारस नोंद वारस क्र 393 ने 6 क ला घेऊन ती मंजूर झालेली आहे.त्यानंतर फेरफार क्र7392 ने या आधी घेण्यात आली होती पारून 7/12 अमल न झाल्याने सदर नोंद नामंजूर कारण्यात आली . त्यांचे वारस पुढील प्रमाणे (1)गुलशन बेगम जहीर युसुफ खान (2)अजहर जहीर युसुफ खान (3)मजहर खान जहीर युसुफ खान पठाण (4)अफसर जहीर युसुफ पठाण (5)कैसर जहीर युसुफ खान (6)फैसल खा जहीर युसुफ पठाण (7)अफझल जहीर युसुफ खान (8)अमरीना उमेर खान अशे आहेत सदर नोंद हि अर्जदाराचा अर्ज,मयताचे मृत्यू प्रमाण पत्र, मा. दिवाणी न्यायालय गंगापूर यांचे वारस प्रमाण पत्र आधारे घेण्यात आली, करिता सदर नोंद मंजुरीस्तव सादर.