Ferfar #7575 · जामगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 405
- Talathi
- अमिता सुरेश लंगडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
इतर ह्क्की नोंद = मौ जामगाव येथील ग न 405 या गटातील मधील खातेदार कैलास कारभारी निकम व नंदाबाई कैलास निकम यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रात समाईक बोअरवेल खोदलेली असून सदर बोअरवल ची नोंद 7/12 च्या इतर हक्कात करावी या बाबत चा विनंती अर्ज सादर केला होता त्यानुषंगाने उपरोक्त बोअरवेल ची अर्जदाराचा अर्ज व शपथपत्र ,प्रतेक्ष जायमोक्याव्रील पंचनामा या आधार घेण्यात आली असून मंजुरीस्त्व सविनय सादर.