सातबारा Watch

← जामगाव

Ferfar #7576 · जामगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
293
Talathi
अमिता सुरेश लंगडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 इतर ह्क्की नोंद = मौ जामगाव येथील ग न 293 या गटातील मधील खातेदार आकाश देविदास माने यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रात स्वतंत्र विहीर खोदलेली असून सदर विहीर ची नोंद 7/12 च्या इतर हक्कात करावी या बाबत चा विनंती अर्ज सादर केला होता त्यानुषंगाने उपरोक्त विहीर ची अर्जदाराचा अर्ज व शपथपत्र ,प्रतेक्ष जायमोक्याव्रील पंचनामा या आधार घेण्यात आली असून मंजुरीस्त्व सविनय सादर.