Ferfar #7579 · जामगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी, गंगापूर
लिहुन देणार : जनार्धन कारभारी सोलट रा. जामगाव यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 7137 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 39, 40, वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्धन कारभारी सोलट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 280000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.