Ferfar #3502 · अमळनेर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- पल्लवी गुलाबराव लोणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
सुबाबाई भिमराज पंडीत यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, सुबाबाई भिमराज पंडीत यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 51 मध्ये 2 हे. 45 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर. सबब नोंद मंजुरीस्तव सादर