Ferfar #3509 · अमळनेर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/2
- Talathi
- पल्लवी गुलाबराव लोणे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा. क्र. 2026/जमा-2/कावी दिनांक 10/07/2026
आदेश दिनांक : 07/07/2026
मा. तहसीलदार साहेब गंगापूर कार्यालय जि छ. संभाजीनगर यांच्या आदेश क्र. जा. क्र. 2026/जमा-2/कावी दिनांक 10/07/2026 - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये अर्जदार रामकिसन कडू गाढे रा. लखमापूर ता. गंगापूर यांनी संगणीकृत 7/12 वर त्यांच्या नावात झालेल्या चुकीची नोंद रद्द करून, नावात दुरुस्ती करून द्या अशी विनंती केली असता मा. तहसीलदार साहेब यांनी अर्जदार यांचे नाव रामकिसन कडू गाढे असे दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहे.