सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #3511 · अमळनेर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
139/2
Talathi
पल्लवी गुलाबराव लोणे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लवकंशु नारायण कर्जुले यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, लवकंशु नारायण कर्जुले यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 139/2 मध्ये 2 हे. 02 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर. सबब नोंद मंजुरीस्तव सादर