सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #3513 · अमळनेर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
पल्लवी गुलाबराव लोणे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 ज्ञानेश्वर गजानन दातार यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, ज्ञानेश्वर गजानन दातार र यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 88 मध्ये 1हे. 47 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल आहे . सबब नोंद मंजुरीस्तव सादर