Ferfar #3515 · अमळनेर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- पल्लवी गुलाबराव लोणे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
गोविंद शेषराव दातार यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, गोविंद शेषराव दातार यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 81 मध्ये 1हे. 06 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल आहे . सबब नोंद मंजुरीस्तव सादर