Ferfar #3516 · अमळनेर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- पल्लवी गुलाबराव लोणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लवकंशु नारायण कर्जुले यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, लवकंशु नारायण कर्जुले यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 135 मध्ये 1 हे. 24 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे फेर क्र. 2214 नुसार विहिरीत हिस्सा. सबब नोंद मंजुरीस्तव सादर