सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #3517 · अमळनेर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
पल्लवी गुलाबराव लोणे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अमोल अशोक थोरात यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, अमोल अशोक थोरात यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 66 मध्ये 0 हे. 81 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल आहे. सबब नोंद मंजुरीस्तव सादर. कृष्णा अशोक थोरात यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, कृष्णा अशोक थोरात यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 66 मध्ये 0 हे. 80 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल आहे. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.