सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #3518 · अमळनेर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
पल्लवी गुलाबराव लोणे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 ज्ञानदेव पुंजाहरी जवादे यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, ज्ञानदेव पुंजाहरी जवादे यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 68 मध्ये 0 हे. 71.50 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल आहे . सबब नोंद मंजुरीस्तव सादर