सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #3520 · अमळनेर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
138, 68, 82
Talathi
पल्लवी गुलाबराव लोणे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : येस बॅक लिमीटेड घोडेगाव अहिल्यानगर लिहून घेणार : ज्ञानेश्वर रावसाहेब गाढे यांनी सर्व्हे क्रमांक : 138 तपशिल : येस बॅक लिमीटेड घोडेगाव कडे ज्ञानेश्वर रावसाहेब गाढे, गजानन रावसाहेब गाढे, जनाबाई ज्ञानेश्वर गाढे, विजयाबाई गजानन गाढे, आकाश गजानन गाढे व सौरभ गजानन गाढे यांचे क्षेञ र रु 1945000 मध्ये तारण दिले - 3207 सर्व्हे क्रमांक : 68 तपशिल : येस बॅक लिमीटेड घोडेगावकडे ज्ञानेश्वर रावसाहेब गाढे, गजानन रावसाहेब गाढे, जनाबाई ज्ञानेश्वर गाढे, विजयाबाई गजानन गाढे, आकाश गजानन गाढे व सौरभ गजानन गाढे यांचे क्षेञ र रु 1945000/- मध्ये तारण दिले - 3207 सर्व्हे क्रमांक : 82 तपशिल : येस बॅक लिमीटेड घोडेगाव कडे ज्ञानेश्वर रावसाहेब गाढे, गजानन रावसाहेब गाढे, जनाबाई ज्ञानेश्वर गाढे, विजयाबाई गजानन गाढे, आकाश गजानन गाढे व सौरभ गजानन गाढे यांचे क्षेञ र रु 1945000 मध्ये तारण दिले - 3207 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.