Ferfar #3523 · अमळनेर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- पल्लवी गुलाबराव लोणे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
दत्तात्रय अशोक मिसाळ यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, दत्तात्रय अशोक मिसाळ यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 71 मध्ये 2हे. 0 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल आहे . सबब नोंद मंजुरीस्तव सादर