सातबारा Watch

← अमळनेर

Ferfar #3527 · अमळनेर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
203
Talathi
पल्लवी गुलाबराव लोणे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 रुख्सान महमद शेख यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, रुख्सान महमद शेख यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 203 मध्ये 1 हे. 08 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल आहे . सबब नोंद मंजुरीस्तव सादर