सातबारा Watch

← गळनिंब

Ferfar #1880 · गळनिंब

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
पल्लवी गुलाबराव लोणे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 भिमराज विठ्ठल कासीद यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, भिमराज विठ्ठल कासीद यांच्या नावे मौजे गळनिंब तालुका गंगापूर इथे गट क्र. 56 मध्ये 1 हे. 86 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल आहे . सबब नोंद मंजुरीस्तव सादर